agrostar logo
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
कांदा पीक बीजोत्पादन फुलधारणेसाठी खास सल्ला!
सध्या बीजोत्पादन कांदा पीक फुलोरा अवस्थेत असून या अवस्थेत योग्य फवारणी करणे महत्वाचे ठरते. ज्यामुळे आपल्याला कांदा बीजोत्पादनामध्ये भरघोस उत्पादन मिळवता येऊ शकते. याविषयी आपल्याला अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टरांनी सदर व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले आहे तर हा व्हिडीओ नक्की पहा. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
10
इतर लेख