AgroStar
सल्लागार लेखAgroStar India,
कांदा पीक बीजोत्पादन फुलधारणेसाठी पोषक फवारणी!
कांदा पीक बीजोत्पादन फुलोरा अवस्थेत पोषक फवारणी करणे आवश्यक आहे. जेणेकरून आपल्याला कांदा बीजोत्पादनामध्ये गुणवत्तापूर्ण उत्पादन घेता येईल. याविषयी आपल्याला अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टरांनी सदर व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले आहे तर हा व्हिडीओ नक्की पहा. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
75
54
इतर लेख