AgroStar
बापरे! चक्क 1 कोटी किंमतीचा बैल!
पशुपालनकृषि जागरण
बापरे! चक्क 1 कोटी किंमतीचा बैल!
बंगळूर मध्ये कृषी मेळाव्याला नुकतीच सुरूवात झालेली आहे. हा कृषी मेळावा 4 दिवस चालणार आहे. यंदा या कृषी मेळाव्यात ‘कृष्णा’ नावाच्या या बैलाला चक्क 1 कोटी रू. ची बोली लागलेली आहे. खासियत म्हणजे हा बैल कृष्णा हा एक देशी गोवंश प्रजातीचा बैल आहे. केवळ साडे तीन वर्षांचा आहे. याचे वजन हे 800 ते 1 हजार किलोपर्यंत आहे व या बैलाची लांबी साडेसहा ते 8 फुटांपर्यंत आहे. जर या बैलाची योग्य प्रकारे काळजी घेतली तर या बैलाच आयुष्य हे 20 वर्षाहून अधिक आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- कृषी जागरण हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
5
इतर लेख