AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़आदर्श किसान सेन्टर
कांदा, लसूण पिकांसाठी खास जुगाड!
➡️ कांदा, लसूण पिकांची काढणी झाल्यानंतर मुळे व पातीकडे भाग कापला जातो. हे काम करण्यासाठी वेळ व परिश्रम अधिक लागते म्हणूनच हे काम सोपे होण्यासाठी सदर व्हिडिओमध्ये जबरदस्त जुगाड दाखवला आहे तर हा व्हिडीओ नक्की बघा व आपलं काम सोपे करा. संदर्भ:- आदर्श किसान सेन्टर. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
52
10
इतर लेख