AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हरभरा घाटे विकासासाठी व्यवस्थापन
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
हरभरा घाटे विकासासाठी व्यवस्थापन
हरभऱ्याचे फुलांमधून घाटे धरण्यास सुरुवात झाली असल्यास एकवेळा संरक्षित पाणी देणे गरजेचे आहे जेणेकरून घाटे विकास होण्यासाठी उपयोगी होईल सोबतच पॉवर जेल 40मिली प्रती पंप फवारणीद्वारे द्यावे म्हणजे उत्पादन वाढीस मदत होईल.
55
2
इतर लेख