AgroStar
हवामान अपडेटमौसम तक Devendra Tripathi
जाणून घ्या! महाराष्ट्राचा या आठवड्याचा हवामान अंदाज !
☔ या आठवड्यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस सुरू होईल. ढगाळ हवामान आणि हलका मान्सूनपूर्व पाऊस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग आणि कोकण गोव्यातील पालघर ते मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे.तर अधिक माहीती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ☔संदर्भ:- मौसम तक Devendra Tripathi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
43
9
इतर लेख