सफलतेची कथाSHETI GURUJI
पपईची लागवड करा जास्त उत्पन्न कमवा !
➡️शेतकरी मित्रांनो,पपई शेती कशी करावी, लागवडीची योग्य वेळ, अनुकूल हवामान .याविषयी माहिती शेतकऱ्यांना योग्य प्रकारे मिळत नाही परंतु आज आपण बगूया पपईची लागवड करून भरगोस उत्पन्न घेतलेल्या शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेऊया यासाठी व्हिडिओ शेवट्पर्यंत पहा. संदर्भ:-SHETI GURUJI, ➡️हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
7
इतर लेख