रब्बी हंगाम बियाणे अनुदान अर्ज झाले सुरु !
योजना व अनुदानAgrostar
रब्बी हंगाम बियाणे अनुदान अर्ज झाले सुरु !
➡️शेतकऱ्यांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत रब्बी हंगाम बी बियाणासाठी जे शासकीय अनुदान दिले जाते त्याची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून त्याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ: Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
44
12
इतर लेख