थंडीत भेंडी पिकातील भरगोस उत्पादनासाठी लागवडीचे नियोजन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
थंडीत भेंडी पिकातील भरगोस उत्पादनासाठी लागवडीचे नियोजन!
भेंडी पिकात लागवडीचे अंतर अयोग्य ठेवल्यास पिकास पुरेसे अन्नद्रव्ये, हवा पाणी सूर्यप्रकाश भेटत नाही तसेच कीड व रोग नियंत्रण करण्यास अवघड जाते त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. भेंडीची लागवड ही सरी वरंभ्यावर करावी, त्यासाठी दोन ओळींमधील अंतर 1.5 फूट व दोन झाडांमधील अंतर 1 फूट ठेवावे जेणेकरून भेंडीची जोमदार वाढ होऊन उत्पादनात भर पडेल. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
44
10
इतर लेख