आंतरराष्ट्रीय कृषीनोल फार्म
जायंट जुजूबे (चायना अ‍ॅप्पल) लागवड तत्रंज्ञान
1) निव्वळ नेट असलेल्या बागांमध्ये फळांची लागवड केली जाते. 2) जायंट फळांची विविधता मिळविण्यासाठी २ ते ३ जातींच्या झाडाची कलमे केली जातात. 3) झाड पूर्णपणे विकसित होण्यासाठी २ वर्षे लागतात. 4) दुसर्‍या वर्षापासून याची फळे काढणीसाठी तयार होतात. 5) चमकदार हिरवी फळे तोडणी करून वर्गीकरण, प्रतवारी आणि पॅकेजिंगसाठी पाठविली जातात.
संदर्भ:- नोअल फार्म हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
263
0
इतर लेख