AgroStar
गुरु ज्ञान Great maharashtra
कांदा साठवणूक व कांद्याची चाळ कितपत फायदा देते !
➡️शेतकरी मित्रांनो, कांदा लागवड करत असाल तर अपल्याला खूप वेळा बाजारभाव चांगले मिळत नाहीत.अश्या वेळी कांद्याची योग्य साठवणूक करून त्याचे योग्य नियोजन करणे फार गरजेचे असते. आज आपण एका शेतकरी मित्रांनी कांदा साठवणुकीचे जे नियोजन केले आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत. ➡️संदर्भ: Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
28
6
इतर लेख