पशुपालनAgrostar India
जनावर गर्भवती आहे का तपासा २ मिनिटात!
🐄पशुपालन करतेवेळी आपल्याला त्याच्या पशूंच्या संगोपनासोबतच त्याच्या प्रजननाची देखील काळजी घेतली पाहिजे. तर अश्या वेळी आपले जनावर गाभण आहे कि नाही हे तापसण्यासाटी आम्ही तुम्हाला एक देशी आणि सोपी पद्धत सांगणार आहोत. तर त्याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🐄संदर्भ:Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
414
111
इतर लेख