वांगी पिकातील अधिक फुल व फळधारणेसाठी उपाय!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
वांगी पिकातील अधिक फुल व फळधारणेसाठी उपाय!
➡️वांगी पिकात फुलाचे प्रमाण वाढवून जास्त उत्पादनासाठी फुल वाढीच्या अवस्थेत, १.जमिनीतून एकरी २४:२४:०० @ ७५ किलो, पोटॅश @ ५० किलो, मॅग्नेशियम सल्फेट १० किलो आणि कॅल्शिअम नायट्रेट १० किलो द्यावे. २. तसेच विद्राव्ये खत १२:६१:०० @ ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारावे किंवा ५ ग्रॅम / एकर प्रति आठवडा ड्रिपमधून सोडावे. ३. पीक लागवडीपासून ४५ दिवसांनंतर फुलधारणेसाठी त्यामध्ये फ्लोरेन्स २ मिली व सूक्ष्म अन्नद्रव्य १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी. ➡️संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
5
इतर लेख