भेंडी पिकातील मावा कीड नियंत्रण !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भेंडी पिकातील मावा कीड नियंत्रण !
🌱मावा कीड पानांमधील तसेच कोवळ्या फुटव्यामधील रस शोषण करते त्यामुळे पाने गोळा होऊन झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. तसेच किडीच्या शरीरातून मधाळ चिकट पदार्थ बाहेर पडत असल्यामुळे बुरशीची लागण तसेच मुंग्यांचा प्रादुर्भाव देखील पिकात आढळून येतो. यावर उपाय योजना म्हणून पिवळया चिकट सापळ्यांचा वापर करावा तसेच सुरुवातीच्या अवस्थेत इमिडाक्लोप्रिड 70.00% WG घटक असणारे मेंटो कीटकनाशक 0.4 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
4
इतर लेख