AgroStar
मिरची पिकातील मावा कीड नियंत्रण!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
मिरची पिकातील मावा कीड नियंत्रण!
➡️मिरचीच्या पिकातील माव्याची कीड ही अतिशय लहान हिरवी किंवा तपकिरी रंगाचे कीटक असून ते पानांच्या वरच्या, खालच्या व देठाचा रस शोषून घेतात. त्यामुळे झाड कमकुवत होते आणि पिकाची वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी होते. या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड ७०% घटक असलेले मेंटो @ ६ ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. ➡️संदर्भ:अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
28
2
इतर लेख