AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बटाटा पिकातील आंतर मशागत!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
बटाटा पिकातील आंतर मशागत!
बटाटा पिकास लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांत खुरपणी करून पहिली हलकी मातीची भर लावावी आणि 45 ते 50 दिवसांत दुसरी मातीची भर लावावी. कारण बटाटा उघडा पडल्यास सुर्यप्रकाशाने तो बटाटा हिरवा पडतो आणि सोलॅनीन या घटकामुळे असा बटाटा खाण्यायोग्य राहत नाही. तसेच अशा बटाट्याला बाजार भाव कमी मिळतो. मातीची भर लावल्याने जमिनीत हवा खेळती राहिल्याने झाडांची वाढ जलद व चांगली होते आणि बटाटे पोसण्यास मदत होते. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
12
3
इतर लेख