AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
भरघोस उत्पादन देणारे कपाशी वाण!
🌱कापसाच्या भरघोस उत्पादनासाठी योग्य वाणाची निवड महत्वपूर्ण असते.जर आपण आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार, पाण्याच्या उपलब्धतेनुसार वाण निवडले तर फायदाही चांगलाच होतो.म्हणूनच अ‍ॅग्रोस्टारने शेतकऱ्यांसाठी आणले आहे व्हाईट जेट हे कपाशी वाण. 🌱जे रसशोषक किडीस सहनशील आहे तसेच जवळ जवळ लागवडीसाठी योग्य असून त्याची मध्यम आकाराची बोंडे वेचणीस देखील सोपे आहे.तर या वाणांबद्दल अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा. 🌱संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
7
इतर लेख