अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
भेंडी पिकामधील 'मावा' व 'फळ पोखरणाऱ्या अळीची' समस्या करा दूर!
शेतकरी बंधूंनो, भेंडी पिकातील मावा कीड व फळ पोखरणाऱ्या अळीच्या प्रभावी नियंत्रणाबाबत अ‍ॅग्रोस्टारने या व्हिडीओ च्या माध्यमातून सांगितले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ नक्की पाहा व या किडीचे प्रभावी नियंत्रण करा. संदर्भ:- AgroStar India. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
4
इतर लेख