कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
लम्पी रोगामुळे जनावर दगावल्यास , शासनाची मदत जाहीर |
🐄शेतकरी मित्रांनो, सध्या जनावरांमध्ये लम्पी रोगाचा फार धुमाकूळ दिसत आहे. आणि यामुळे बरेच शेतकरी मित्र त्रस्त आहेत. परंतु आता असे झाल्यास सरकार कडून मिळणार आहे नुकसान भरपाई. तर याबद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🐄संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
12
इतर लेख