भोपळा पिकाच्या भरगोस उत्पादनाचे सूत्र!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
भोपळा पिकाच्या भरगोस उत्पादनाचे सूत्र!
➡️भोपळा पिकाच्या अधिक उत्पादनासाठी वेल 4 पाने अवस्थेत आधार देऊन वेल बांधणी करावी. ➡️पुढे वेल मांडवावर गेल्यावर मुख्य शेंडा खुडावा व पुढे फळांची काढणी सुरू झाल्यावर प्रत्येक 15 दिवसांनी शेंडा खुडावा. यामुळे वेलींना अधिक फुटवे येऊन उत्पादन वाढीसाठी याचा फायदा होतो. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
0
इतर लेख