भोपळा पिकाच्या भरगोस उत्पादनाचे सूत्र
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
भोपळा पिकाच्या भरगोस उत्पादनाचे सूत्र
भोपळा पिकाच्या अधिक उत्पादनासाठी वेल ४ पाने अवस्थेत आधार देऊन वेल बांधणी करावी. पुढे वेल मांडवावर गेल्यावर मुख्य शेंडा खुडावा व पुढे फळांची काढणी सुरू झाल्यावर प्रत्येक १५ दिवसांनी शेंडा खुडावा. यामुळे वेलींना अधिक फुटवे येऊन उत्पादन वाढीसाठी याचा फायदा होतो. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
19
4
इतर लेख