AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस पिकाच्या वाढीसाठी फवारणीतून अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकाच्या वाढीसाठी फवारणीतून अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
कापूस पिकात मुख्य व उपफांद्याची संख्या चांगली असेल तरच पुढे पाते आणि फुलांचे प्रमाण वाढून उत्पादन वाढते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात कापूस पिकात चांगले फुटवे फुटण्यासाठी विद्राव्ये खत १९:१९:१९ @ ३ ग्रॅम व सूक्ष्म अन्नद्रव्ये @ १.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. तसेच सुरुवातीपासून रसशोषक कीड नियंत्रित ठेवावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
410
64
इतर लेख