कांदा फुगवणीसाठी सल्ला!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
कांदा फुगवणीसाठी सल्ला!
कांद्याचे पीक ९०-९५ दिवसाचे झाल्यावर कांद्याचा आकार आणि वजन वाढीसाठी शेवटच्या सिंचनासोबत पोटॅशियम शोनाईट @५ किलो प्रति एकर २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून करून पाट पाण्याद्वारे सोडावे. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
69
14
इतर लेख