हरभरा गोनोसेफॅलम भुंगा कीड नियंत्रण!
गुरु ज्ञानAgrostar
हरभरा गोनोसेफॅलम भुंगा कीड नियंत्रण!
🌱या किडीलाच भुईकीड किंवा काळी म्हैस देखील म्हंटल जात. भुंग्याचा रंग काळपट, भुरकट असतो. किडीची मादी जमिनीत अंडी घालते. अळी अवस्था जमिनीत राहते तिलाच वायर वर्म म्हणतात. अळी जमिनीत राहून बियांचा अंकुर खाते. प्रौढ जमिनीच्या वरच्या थरात फटीत राहतात. भुंगे दिवसा सहजासहजी दिसत नाहीत. प्रौढ भुंगे जमिनीत राहून बियांचा अंकुर खातात तसेच बियाणाची उगवण झाल्यानंतर जमिनीलगत खोडावरील साल खातात त्यामुळे रोपे कोलमडतात. यापासून पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी फिप्रोनील 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डब्लूजी घटक असणारे कॉन्स्टा कीटकनाशक @175 ग्रॅम प्रति एकर पेरणी करताना खतासोबत मिक्स करून द्यावे
7
3
इतर लेख