गुरु ज्ञानAgrostar India
रब्बी हंगामासाठी उत्तम गुलाबी कांदा बियाणे !
🧅नववा दिवस हा नवरात्रोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. या दिवसाला नवमी म्हणतात. या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. असे मानले जाते की भगवान शिवाच्या शरीराची एक बाजू देवी सिद्धिदात्री आहे. त्यामुळे त्यांना अर्धनारीश्वर या नावाने ओळखले जाते. शास्त्रानुसार या देवीची उपासना करून भगवान शिवाने सर्व सिद्धी प्राप्त केल्या. गुलाबी म्हणजे दयाळूपणा, सुसंवाद आणि आपुलकी. याचसोबत आपण आज पाहणार आहोत गुलाबी रंगाच्या कांद्याच्या रब्बी हंगामातील बियाणांबद्दल माहिती ! 🧅संदर्भ: Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
1
इतर लेख