AgroStar
फळानां तडे जाणे समस्यांवर उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
फळानां तडे जाणे समस्यांवर उपाययोजना!
उन्हाळ्यात फळझाडे तसेच फळभाजीपाला यांसारख्या पिकांत फळे लागल्यानंतर अचानक पाण्याचा ताण पडणे अथवा पाण्याची कमतरता तसेच बोरॉन व कॅल्शिअम यांसारख्या अन्नद्रव्याची कमतरता व फळे सेटिंग होताना थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव यामुळे फळांना मोठ्या प्रमाणात तडे जातात. यावर उपायोजना म्हणून पिकात पाण्याचे अचूक नियोजन करावे व ठिबक मधून कॅल्शिअम नायट्रेट @5 किलो प्रति आठवडा असे दोनदा व बोरॉन एकदा 1 किलो वेगवेगळ्या वेळी सोडावे.
7
4
इतर लेख