समाचारPrabhudeva GR & sheti yojana.
उज्वला गॅस योजना २.० बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय!
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.० हि नव्याने सुरु करून १ कोटी महिलांना मोफत कनेक्शन देण्याचे उद्दिष्टे ठेवले होते. ३१ मार्च २०२२ रोजी अर्ज मागवण्यात आले होते. परंतु अर्ज नमुना जास्त आले असल्यामुळे १ कोटीच्या संख्येत वाढ करण्यात अली आहे. याविषयी सविस्तर माहितीसाठी व्हीडीओ शेवटपर्यंत पहा. अधिक माहितीसाठी अर्ज नमुना - https://www.pmuy.gov.in/hi/index.aspx संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
17
3
इतर लेख