पिकाचे आजचे बाजारभाव पहा!
मंडी अपडेटAgrostar
पिकाचे आजचे बाजारभाव पहा!
🌱शेतकऱ्यांनी खरीप पिकाची काढणी तर केली. ज्यामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी पिकाची काढणी करून त्याची साठवण करून ठेवली आहे. आणि हे फक्त बाजारभाव चांगले भेटत नसल्यामुळे. परंतु आता चिंता करण्याची गरज नाही कारण या पिकाचे बाजारभावात गेल्या काही दिवसात वाढ झालेली आहे. तर आजचे ताजे बाजारभाव पाहण्यासाठी लेख वाचा. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
103
11
इतर लेख