स्मार्ट खेतीDoordarshan Sahyadri
शेवंती लागवड!
शेतकरी बंधूंनो,भारत देश सण व उत्सवसाठी समृद्ध आहे यासाठी फुलांची मागणी भरपूर असते. आणि हे सध्याच्या शेतकऱ्यांना फुलशेती लागवडीसाठी फायदेशीर आहे. फुलपिकाची निवड करून दिनेश तट्ट आणि प्रशान्त तट्टयांनी शेवंती लागवड केली आहे. चला तर शेवंती लागवड विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- Doordarshan Sahyadri हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
6
1
इतर लेख