एसबीआय अलर्ट! ATM अधिक पैसे काढण्याआधी वाचा नवा नियम!
समाचारlokmat.news18
एसबीआय अलर्ट! ATM अधिक पैसे काढण्याआधी वाचा नवा नियम!
➡️ एसीबीआय बँकने आपल्या ग्राहकांना अलर्ट केलं आहे. ऑनलाइन पैशाचा व्यवहार करताना ऑनलाइन फसवणूक समोर आल्या आहेत. अशात SBI ने आपल्या ग्राहकांना एटीएमसंबंधी (ATM) महत्त्वाची सूच दिली आहे. ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यास OTP टाकणं गरजेचं आहे. असं न केल्यास फसवणूक होण्याचा धोका असल्याचं एसीबीआयने म्हटलं आहे. काय आहे नियम? ➡️ ATM Card द्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी एसीबीआय आपल्या ग्राहकांना ओटीपी बेस्ड एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा देतं. ओटीपीद्वारे १०००० रुपये किंवा त्याहून अधिक पैसे काढता येतील. याबाबत एसीबीआयने ट्विट केलं आहे. कसं काम करेल ओटीपी बेस्ड ट्रान्झेक्शन - सर्वात आधी ग्राहकांना रजिस्टर्ड नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. - ग्राहक या ओटीपी द्वारे ATM मधून पैसे काढू शकतात. - ओटीपी 4 अंकी असेल, याद्वारे एकदा ट्रान्झेक्शन करता येईल. ओटीपी बेस्ड एटीएममुळे ग्राहकांचं अनऑथराइज्ड एटीएम, ऑनलाइन फ्रॉडपासून बचाव होण्यास मदत होईल. संदर्भ:-lokmat.news18, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
39
2