AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
ड्रॅगन फ्रूट लागवड अनुदान, अटी व पात्रता!
ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी राष्ट्रीय एकात्मिक फलोउत्पादन अभियानातंर्गत एकरी ६५ हजार साधारणपणे एक हेक्टरसाठी १ लाख ६० हजार रुपये अशा प्रकारे अनुदानसाठी घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरु करण्यात आले आहे. याविषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
17