AgroStar
व्हिडिओसचिन मिंडे कृषिवार्ता
वाटाणा लागवड तंत्रज्ञान!
वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याची ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस लागवड करणे हितावह ठरते. तर पिकाच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- सचिन मिंडे कृषिवार्ता., हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
23
3
इतर लेख