स्मार्ट शेतीAgrostar India
ड्रॅगन फ्रुट` जिरायतीसाठी नवे कॅश क्रॉप!
शेतकरी बंधूंनो, अवर्षणप्रवण भागात `ड्रॅगन फ्रुट`ची लागवड वरदान ठरत आहे.यामुळे कोरडवाहू शेतीला बळ येत आहे. ड्रॅगन फ्रुट लागवड विषयी संपूर्ण मार्गदर्शन अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. तर हा व्हिडीओ नक्की पहा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
44
18
इतर लेख