कृषी वार्ताTech With Rahul
शेततळे अनुदान योजना!
पोकरा म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवणी प्रकल्प या योजनेमधून शेततळे या घटकासाठी किती अनुदान मिळते व अनुदान मिळवीण्यासाठी लागणारे पात्रता व कागदपत्रे कोण कोणते आहे याबाबत सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- Tech With Rahul, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
28
10
इतर लेख