AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
गारपीट नुकसान भरपाई यादी आली!
➡️ राज्यात माहे फेब्रुवारी, मार्च व मे २०२० या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी दिलेल्या मदतीची लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली आहे तर हा व्हिडीओ नक्की पहा व आपला जिल्हा आणि आपले नाव आहे का तपासा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
11
इतर लेख