कृषी वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
गारपीट नुकसान भरपाई मंजूर, पहा कसा असेल जिल्हा निहाय निधी.
👉शेतकरी बंधूंनो, १८ फेब्रुवारी २०२१ रोजी शेतकऱ्यांना दिलासादायक शासन निर्णय घेण्यात आला आहे. २०२० मध्ये फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यात गारपीट झाली होती. 👉या गारपीट तडयाख्यामुळे पिकांचे भरपूर नुकसान झाले होते. सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती नुकसान भरपाईची. 👉आता यासाठी निधी मंजूर केला आहे. या विषयी अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ - Prabhudeva GR & sheti yojana, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
85
15
इतर लेख