AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
अवकाळी, गारपीट नुकसान २०२१ चे तात्काळ पंचनामे होणार!
शेतकरी बंधूंनो, गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपीटीमुळे शेती पिकांचे खूप नुकसान झालेले आहे.अवकाळी पावसामुळे व गारपीटीमुळे शेती पिकांचे खूप नुकसानीचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे मदत व पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी निर्देश दिले आहे.काय आहे हे निर्देश जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ - Prabhudeva GR & sheti yojana, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
23
8
इतर लेख