अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
भुईमूग पिकातील तण व्यवस्थापन!
शेतकरी मित्रांनो, उन्हाळी भुईमूग बऱ्याच ठिकाणी लागवड झालेली आहे. भुईमूग पिकात तणांमुळे ३०-४० टक्के उत्पादनात घट झालेली दिसून येते. तण नियंत्रण वेळीच करणे आवश्यक आहे. तर भुईमूग पिकातील तण नियंत्रणासाठी उपाय योजना अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे तर हा व्हिडीओ नक्की पहा. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
5
इतर लेख