स्मार्ट शेतीAgroStar India
ड्रॅगन फ्रुटची कशी करतात तोडणी!😱
शेतकरी मित्रांनो, ड्रॅगन फ्रुट ची शेती करणाऱ्यांसाठी खास हा व्हिडिओ. ड्रॅगन फ्रुट शेती करून फळाची तोडणी कशी करावी याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
5
इतर लेख