AgroStar
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
केंद्र शासनाचा मोठा निर्णय ! पीकविमा मिळणार!
शेतकरी बंधूंनो, १८ फेब्रुवारी २०२१ रोजी एक शासन निर्णय घेण्यात आला आहे. देशातील १०० जिल्ह्यांसाठी ड्रोन द्वारे एक वर्षासाठी पीक पाहणी होणार आहे. यामुळे तात्काळ पीक विमा मिळण्यास मदत होणार आहे. या विषयी अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यास विसरू नका. संदर्भ - Prabhudeva GR & sheti yojana, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
76
8
इतर लेख