agrostar logo
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
टोमॅटो वाणांची निवड करताना घ्यावयाची काळजी!
मित्रांनो, टोमॅटो पिकाच्या दर्जेदार आणि भरघोस उत्पादनासाठी लागवडीपूर्वी योग्य वाणांची निवड करणे आवश्यक असते. टोमॅटो वाणांची निवड करताना फळांचा आकार, बाजारातील मागणी, लागवडीचा हंगाम आणि झाडांच्या वाढीचा प्रकार तसेच पीक व्यवस्थापन या बाबी लक्षात घेणे आवश्यक असते. तर यानुसार आज या व्हिडिओच्या माध्यमातून टोमॅटो वाणांची निवड कशी करावी ते जाणून घेऊया. संदर्भ:- AgroStar India. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
66
14
इतर लेख