AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
डाळिंब पिकातील फुलगळ समस्येवर उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
डाळिंब पिकातील फुलगळ समस्येवर उपाययोजना!
➡️ डाळिंब पिकामध्ये फुलगळ होत असेल तर पाणी व्यवस्थापनावर लक्ष्य द्यावे. ➡️ तसेच जमिनीमध्ये ओल असताना एनएए @४.५ मिली व बोरॉन @१५ ग्रॅम प्रति १५ लिटर पाणी याप्रमाणे १० ते १२ दिवसांच्या अंतराने वेगवेगळ्या २ फवारण्या घ्याव्यात व निम कोटेड निंबोळी पेंड ठिबक खाली टाकावी. ➡️ ५० टक्के फुले आल्यानंतर १ ग्रॅम चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी व यानंतर ५ ग्राम १२:६१:०० प्रति याप्रमाणे दुसरी फवारणी घ्यावी. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
2