AgroStar
गुरु ज्ञानAgroStar India
कलिंगड पिकातील वेलींच्या आकस्मित मर समस्येवर उपाययोजना!🍉
➡️ कलिंगड पिकामध्ये सर्वात नुकसानकारक समस्या म्हणजे वेलींची मर. या समस्येमुळे एकूण वेलींची संख्या कमी होऊन उत्पादनावर फटका बसतो. हि समस्या आपल्या पिकात का उद्भवते? याची कारणे आणि उपाय याबाबत आपल्या अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टरांनी सदर व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले आहे तर हा व्हिडीओ नक्की पहा. संदर्भ:- AgroStar India. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
49
28
इतर लेख