कलिंगड पिकाच्या जोमदार वाढीसाठी उपायोजना !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कलिंगड पिकाच्या जोमदार वाढीसाठी उपायोजना !
🍉सुरुवातीच्या काळात कलिंगड पिकाच्या वेलींची जोमदार वाढ होण्यासाठी बियाणे उगणीनंतर पिकास ठिबक मधून 19:19:19 @1 किलो प्रति दिवस याप्रमाणे सोडावे तसेच आठवड्यातून एकदा मॅग्नेशिअम सल्फेट 5 किलो व कॅल्शिअम नायट्रेट 5 किलो प्रति एकर ठिबक मधून द्यावे. 🍉बियाणे उगवणीनंतर पिकात बायोसेंस पिवळया व निळ्या चिकट सापळ्यांचा वापर कीड नियंत्रणासाठी करावा. 🍉संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
2
इतर लेख