शेतकरी मित्रांची पोस्ट पहा!
नई खेती नया किसानAgrostar
शेतकरी मित्रांची पोस्ट पहा!
👉🏻कवठे महाकाल मध्ये राहणारे शेतकरी सचिन खोत यांनी काही दिवसापूर्वी अ‍ॅग्रोस्टार मधून टारप्लस ताडपत्री मागवली होती आणि हि ताडपत्री वापरल्याने ती अतिशय टिकाऊ आणि मजबूत असल्याचे ते म्हणत आहेत. शिवाय ते आपल्या पिकांसाठी पीक सल्ला देखील अ‍ॅग्रोस्टार मधून घेत आहेत. तर त्याबद्दलचा अनुभव त्यांनी पोस्ट द्वारे सांगितलं आहे. 👉🏻शेतकरी मित्रांची पोस्ट पाहण्यासाठी क्लिक करा. 👉🏻संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
3
0
इतर लेख