शेतकरी मित्रांचे अनुभव पहा!
नई खेती नया किसानAgrostar
शेतकरी मित्रांचे अनुभव पहा!
👉🏻अप्पासाहेब शिरसाट हे नगर जिल्ह्यातील टाकळी मानूर गावचे शेतकरी आहेत. त्यांनी अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्या मका पिकावर पॉवर जेल आणि इमामेक्टिन बेन्झोएट या अळीनाशकाची फवारणी केली होती.ज्या फवारणीचा त्याना अतिशय चांगला रीझल्ट मिळाला असल्याचे ते सांगत आहेत. तर ते त्याच्या पोस्ट मध्ये काय म्हणत आहेत पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा. 👉🏻संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
1
इतर लेख