गुरु ज्ञानसचिन मिंडे कृषिवार्ता
अवकाळी पाऊसामुळे उद्भवणाऱ्या समस्या आणि उपाय!
➡️ राज्यात विविध भागांत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. या अवकाळी पावसामुळं राज्यातील फळबागांना मोठा फटका बसलाय. यामध्ये द्राक्ष बागायतदारांसह कांदा, गहू, हरभरा, करडई, ज्वारी, कापूस, टरबूज, खरबूज, आंब्याच्या बागांभाजीपाला बागांचं मोठं नुकसान झालंय. तर या उभ्या पिकांवर आता विविध बुरशीजन्य रोग पडण्याची शक्यता असते तर पिकाचे व्यवस्थापन कसे करावे जाणून घ्या. संदर्भ:- सचिन मिंडे कृषिवार्ता. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
17
6
इतर लेख