AgroStar
जुगाडकृषी मंथन
पिकातील तण काढण्याचे देशी जुगाड!
➡️शेतकरी मित्रांनो, सध्या पिकामधील तणांची समस्या मोठया प्रमाणात दिसून येत आहे. परंतु उभ्या पिकात तणनियंत्रण करणे अवघड जाते. परंतु आज आपण यावरील एक देशी पद्धतीचे जुगाड पाहणार आहोत.त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- कृषी मंथन हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
48
16
इतर लेख