agrostar logo
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
सोयाबीन लागवड व वाणाची माहिती !!!
➡️नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सोयाबीन पिकाबद्दल. सोयाबीन पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी कोणकोणत्या बाबी लक्ष्यात घेतल्या पाहिजेत आणि वाणांची निवड कशी केली पाहिजे यासंदर्भात माहीती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 👉🏻संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
6
इतर लेख