बागायती कापूस लागवडीसाठी जमीन मशागत नियोजन
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
बागायती कापूस लागवडीसाठी जमीन मशागत नियोजन
बागायती कपाशी साठी जमिनीच्या पुर्वमशागातीच्या वेळी आधी फ्लड पाणी देऊन ओलावा करावा नंतर भुसभुशीत करण्यासाठी 1 वेळेस नांगारणी व2 वेळेस वखर किंवा फणनी करावी म्हणजे बियाण्याचा उतार वाढून मुळीला चालना मिळेल. मशागत विषयी सल्ला उपयुक्त वाटला तर पिवळ्या रंगाचा अ
758
0
इतर लेख